आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अध्यक्षपद:स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या विभागीय अध्यक्षपदी गणेश गावडे

वडीगोद्री2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील गणेश पांडुरंग गावडे यांची स्वाभिमानी विद्यार्थी परिषद मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी गणेश गावडे यांची नियुक्ती केली आहे.

स्वाभिमानी विद्यार्थी परिषद हि विद्यार्थ्याच्या न्याय हक्कासाठी लढा देण्याचे काम करत असते. गणेश गावडे यांनी स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या जिल्हा प्रमुख म्हणुन विध्यार्थी हिताचे चांगले काम केले आहे. निवडीबद्दल सुरेश काळे, सुरेश गवळी,नामदेव खोसे, शिवाजी महाराज भोसले, राजेंद्र खटके, पांडुरंग गावडे, बप्पासाहेब काळे, अंकुश तारख,बाबासाहेब दखणे,भारत उंडे, विष्णू नाझरकर, सोपान उगले, सुनिल गायकवाड, अजय काळे यांनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...