आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल‎:गायरान जमिनीवरील झेंडा‎ काढला, गुन्हा दाखल‎

जालना‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जालना तालुक्यातील खरपुडी‎ येथील गायरान जमिनीवरील झेंडा‎ काढून टाकल्याने सोमवारी गावात‎ तणावाचे वातावरण निर्माण झाले‎ होते. याप्रकरणी सरपंच,‎ उपसरपंचासह ग्रामपंचायत‎ सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात‎ आला आहे.

‎ ग्रामसेवक यांनी दिलेल्या‎ फिर्यादीवरून ग्रामपंचायत जागेवर‎ अतिक्रमण करुन विना परवानगी‎ झेंडा लावल्याप्रकरणी तेरा‎ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात‎ आले आहे. गुरुवारी सकाळी‎ पोलिसांनी बंदोबस्तात झेंडा‎ काढला. यामुळे काही नागरिकांनी‎ उपोषण सुरू केले आहे.‎ नागरिकांनी आंदोलन करून या‎ घटनेचा निषेध व्यक्त केला.‎

बातम्या आणखी आहेत...