आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबदनापूर तालुक्यातील सायगाव डोंगरगाव येथील आदर्श विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना डॉ. अजित गोखले यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधला. जमीन पाणी पिते का ? आणि जमीन म्हणजे माती आजारी आहे की नाही ते कसे ओळखावे या विषयी शास्त्रीय व विस्तृत मार्गदर्शन केले.
हा संवाद घडवून आणण्यासाठी उदय शिंदे यांनी प्रयत्न केले. माती हा अतिशय महत्त्वाचा पण तितकाच दुर्लक्षित राहिलेला स्त्रोत आहे. माती फक्त शेतीसाठीच उपयोगी आहे असं नाही तर संपूर्ण जीवसृष्टीच मातीवर अवलंबून आहे. पुढच्या पिढीला चांगलं असे शिंदे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.