आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:मुलाच्या त्रासाला कंटाळून मुलीची आत्महत्या

रामनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काॅल रेकाॅर्डिंग, व्हाॅट्सअॅप चॅटिंग व्हायरल करण्याची धमकी व त्रास देत अल्पवयीन मुलाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी मानेगाववाडी येथे घडली. मनीषा विजय पवार (१५) असे मृत मुलीचे नाव आहे.

तुकाराम दासू पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मौजपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मनीषा ही रामनगर येथील एका शाळेत शिकण्यास होती. दरम्यान, तपास परतूर विभागाचे पिंक मोबाइलचे पथक करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...