आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा स्पर्धा:तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत शास्त्री विद्यालयाच्या मुलींनी मारली बाजी

आष्टी16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परतूर तालुकास्तरावरील क्रीडा स्पर्धेत तालुक्यातील आष्टी येथील लालबहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालयाचा मुलींच्या संघाने यश संपादन केलेे. १९ वयोगटातील स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.

या यशाबद्दल संस्थेचे सचिव कपिल आकात, प्राचार्य एल. के. बिरादार यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले आहे. संघास प्रा. कुलकर्णी, वसंत गायकवाड, सतीश रूपणार, चव्हाण, सुनील मगर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. आष्टी येथील लालबहादूर शास्त्री विद्यालय नेहमीच वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेऊन आपली यशाची परंपरा कायम ठेवत आहे. तालुका पातळीवर ग्रामीण भागातील मुलींनी मिळवलेले यश हे ग्रामीण क्रीडा स्पर्धेला बळ देणारे ठरत आहे.

बातम्या आणखी आहेत...