आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:देहेडच्या नयन सरटेला सुवर्णपदक

देहेड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील देहेड येथील स्वामी विवेकानंद विद्या मंदिरचा नयन प्रदीप सरडे याने भारताकडून ॲथलेटिक्स ११० अडथळा शर्यत ज्युनियर चॅम्पियनशिप गुवाहाटी आसाम मध्ये सुवर्णपदक मिळवल्याबद्दल शाळेच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला.

यावेळी डी. बी. पाटील (सचिव श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ वरुड बुद्रुक), प्राचार्य के. बी. गाढे, प्रा. मनीषा पाटील, अश्विनी बावस्कर, सृष्टी बावस्कर, ए. टी. बारोटे, आर. पी. पालकर यांच्यासह आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...