आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:राजर्षी शाहू इंग्लिश स्कूल कन्हैयानगर येथे केले अभिवादन

कन्हैयानगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील राजर्षी शाहू इंग्लिश स्कूल मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त व लोकमान्य टिळक यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी संस्थेचे सचिव प्रो. डॉ. सुगदेव मांटे व संस्थेच्या अध्यक्षा रेवती मांटे यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच यावेळेस शाळेचे सहशिक्षक मंगेश वारे, उज्ज्वला दांडगे, दुर्गा पवार, नम्रता ढोले शिक्षकेत्तर कर्मचारी यमुना ढोके व विद्यार्थी यांची उपस्थित होती.

बातम्या आणखी आहेत...