आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:माजी आमदार रंगनाथ पाटील जंजाळ यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

केदारखेडा5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथील श्री रामेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार रंगनाथ पाटील जंजाळ यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

यावेळी प्राचार्य नंदकुमार गिऱ्हे, ज्येष्ठ शिक्षक विष्णू धसाळ, पंडितराव इंगळे, नितीन तळेकर, तान्हाजी फोलाने, सुनील गिऱ्हे, संदीप पोटे, विजय वाघ, केशव खेडेकर, अंकुश सोनवणे, प्रा. दीपक काळे, विनोद तांगडे, मनोहर गिऱ्हे, समाधान दणके, हरिभाऊ उबाळे, सुनिल आडे, वरिष्ठ सहायक रमेश पंडित, विष्णू कुदर, संकेत पंडित, सर्जेराव भवर, श्रीराम मुरकुटे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...