आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:राजर्षी शाहू स्कूलमध्ये क्रांतिज्याती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

जालना20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील राजर्षी शाहू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मंठा रोड जालना येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव प्रो. डॉ. सुगदेव मांटे, रेवती मांटे, प्राचार्या लतिका मनोज, विजय तिडके यांची उपस्थिती होती. प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

याप्रसंगी एलिया गायकवाड, फरहा शेख, वरूण अंबेकर, अपर्णा भंडारे, सोनाली खंदारे, अभिजित भंडारे, रविंद्र गिरे, महेंद्रसिंग परदेशी, कीर्ती मिटकरी, मोहिनी श्रीवास्तव, राजू काकड, लक्ष्मी ठोकरे, शोभा जगधने, बबन घेम्बड आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...