आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:वरुड बुद्रुक येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

वरुड बुद्रुक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संपूर्ण विश्वाला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणारे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाफराबाद तालुक्यातील वरुड बुद्रुक येथे प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी वैयक्तिक आणि सामाजिक स्वच्छतेचा संकल्प केला.

कार्यक्रमाला सरपंच संतोष ठाकरे, रमेश सातव, राजू वाघमारे, भीमराव वाघमारे, विठ्ठल वाघमारे, विलास शिंदे, अजय देशमुख, जितेंद्र वाघमारे, गणेश अवसारे, रामू फुलमाळी, ज्ञानेश्वर जाधव, ज्ञानेश्वर आमले, उमेश वाघमारे, विठ्ठल वाघमारे, रामू शिंदे, रवी वाघमारे, गणेश फोपसे, अरुण शेळके, सचिन वाघमारे, विशाल चाकोतकर, शंकर वाघमारे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...