आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन‎:संतशिरोमणी रविदास महाराज यांना‎ आष्टी येथे जयंतीनिमित्त अभिवादन‎

आष्टी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मानवता व एकतेचा संदेश देणारे संत‎ शिरोमणी रोहिदास महाराज यांची ६४७ वी जयंती‎ परतूर तालुक्यातील आष्टी येथील डॉ. बाबासाहेब‎ आंबेडकर स्मारक येथे उत्साहात साजरी करण्यात‎ आली. यावेळी संत शिरोमणी रोहिदास महाराज‎ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन‎ करण्यात आले.

यावेळी पंचायत समितीचे माजी‎ उपसभापती रामप्रसाद थोरात काँग्रेस जिल्हा सचिव‎ हाजी रहमत खान सरपंच (प्रतिनिधी) मधुकर मोरे‎ एजाज जमीनदार व्यापारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा‎ शेठ टेकाळे, उपाध्यक्ष बबुशेठ गोळेगावचे सरपंच‎ उद्धव डोळस, दिलीप भालशंकर, आनंदगावचे माजी‎ उपसरपंच नंदकुमार गांजे, रानोजी कांबळे, सुलतान‎ टेलर, मुजीब भाई, माऊली सोळंके, राजेश नायक,‎ बाबासाहेब बागल, अंगद मुंडे, शोएब पठाण, दीपक‎ भालशंकर, बाबासाहेब कावळे, रविकांत कावळे,‎ प्रकाश भालशंकर, गणेश माने, रामेश्वर भालशंकर,‎ बालाजी भालशंकर, नितीन मोरे, प्रशांत‎ सांगते,साईराज इंगोले इत्यादी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...