आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चासत्र:लाइफ मॅनेजमेंट या विषयावर गुरुमाॅ यांचे उद्या विशेेष चर्चासत्र

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

माहेश्वरी प्रगती महिला समितीच्या वतीने “लाइफ मैनेजमेंट” या विषयावर गुरूमा यांंचे रविवारी १८ डिसेंबर रोजी विशेष चर्चासत्राचे आयोेेेजन करण्यात आलेे आाहे. गुरूमा डॉक्टर ऑफ हेल्थ सायन्सेस, स्पेशलायझेशन इन नॅचरोपॅथी पुरस्काराने सन्मानित असून सर्वोत्कृष्ट प्रेरक वक्ता २०१६, निर्वाणा निसर्गोपचार आणि रिट्रीट, नाशिक चे सर्वे सर्वा आहे.

माहेश्वरी महिला प्रगती समिती, जालनाच्या वतीने जालनेेकरांसाठी “लाइफ मैनेजमेंट” या विषयावर विशेष चर्चा व मार्गदर्शन आयोजित करण्यात आलेे आहे. सदर कार्यक्रम १८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता श्री गुरू गणेश सभागृह येथे होणार आहे. कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असेे आवाहन अध्यक्षा शीतल एम मंत्री, सचिव अर्चना चेचानी कोषाध्यक्ष सरिता बजाज,उपाध्यक्ष मोहिनी सोनी आदींनी केलेे आहे.

बातम्या आणखी आहेत...