आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:हस्त पोखरी ग्रामपंचायत‎ उपसरपंचपदी हरिश्चंद्र‎

अंबड‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील हस्तपोखरी येथील‎ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संगीता‎ जगन दुर्गे या निवडून आल्यानंतर‎ बुधवारी उपसरपंचपदासाठी‎ झालेल्या निवडणूकीत मंगल‎ रामदास हरिश्चंद्र यांची बिनविरोध‎ निवड झाली आहे.

नवनिर्वाचित‎ पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात‎ आला.‎ यावेळी ग्रामपंचायत सदस्य‎ आकाश वाघ, राजू घुगे, ज्ञानेश्वर‎ गाडे, जगन दुर्गे, सोनाली आव्हाड,‎ सुनिता सावंत, नारायण सावंत,‎ भारत साठे, उद्धव घुगे, प्रल्हाद‎ आव्हाड, प्रभाकर घुगे, विष्णुपंत‎ हरिचंद्र, प्रल्हाद बोडके, संतोष‎ जगताप, ज्ञानेश्वर सावंत, सुधाकर‎ वाघ, रामदास हरिचंद्र, बाबूराव‎ सावंत, श्रीमंत घुले, संतोष गाडे,‎ योगेश सोलट, ज्ञानेश्वर बरबडे,‎ रमेश झांबरे, बाबू बरबडे, गणेश‎ बोडके, रोहित दुधानी, सोनाजीराव‎ गाडे, दत्ता गाडे, श्रीमंत गाडे,‎ शिवाजी गाडे, कैलास गायकवाड,‎ विलास आव्हाड, ओमप्रकाश‎ रसाळ, ज्ञानेश्वर रसाळ, किसन‎ रसाळ, नारायण आव्हाड आदी‎ उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...