आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरोप:आरोग्य सहायक जाधव यांना भावपूर्ण निरोप

जामखेड16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड तालुक्यातील जामखेड प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहायक बी. एम. जाधव हे वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.

या वेळी त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला वैद्यकीय अधिकारी डॉ. आविनाश देशमुख, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. क्रांती माने, मृण्मयी गायकवाड, प्रवीण इंगळे, एकनाथ पोपळघट, किशोर पाठक, अमोल माळवदकर, ताई कोरडे, एकनाथ कोळपकर, शुभांगी उमाळे, सिद्धार्थ वाहुळे, आकाश जाधव, संजय चव्हाण यांच्यासह आदींची उपस्थिती होती

बातम्या आणखी आहेत...