आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासगाव:जि.प.अध्यक्ष वानखेडे यांच्या निधीतून खासगावात हायमास्ट दिवे

खासगाव17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जाफराबाद तालुक्यातील खासगाव शेख.कासीम आतार व मुस्लीम बांधवानी गेल्या अनेक दिवसापासून जिल्हा परिषद अध्यक्ष उत्तमराव वानखेडे यांच्याकडे मुस्लिम बांधवांनी हायमास्ट लाईट विद्युत पोलची मागणी केली असता वानखेडे यांनी मुस्लिम बांधवांची समस्याची नोंद घेत शे.दाऊद बाबा दर्गा या ठिकाणी चौदाव्या वित्त आयोगातून हायमास्ट लाईट व पोल दिला. या वेळी सामाजिक कार्यकर्ते मकसुद आत्तार, अजीम शहा, सांडु टेलर, शे.शौकत, अफसर शहा, नकीम शहा, शे.बबलु, जुमान आत्तार, आफजल आत्तार, पप्पु मुलाजी, अमिन मिर्जा, तालेब शेख, अरबाज मणियार, शेहबाज मनियार आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...