आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धार्मिक स्थळ:चित्रवडगावात धार्मिक स्थळावर हायमास्ट दिवे

रांजणी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथून जवळच असलेल्या चित्रवडगाव येथे गावातील धार्मिक स्थळांवर तसेच रस्त्यावर हाय मास्ट दिवे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे उजेडाच्या झगमगाटात गाव उजळून निघाले आहे.

सरपंच गजानन सोसे यांचे हस्ते बटण दाबून शुभारंभ करण्यात आला. या वेळी रावसाहेब सोसे, दीपक सोसे, कैलास सोसे, रघुनाथ सोसे,अशोक पोकळे,दिपक पोकळे, राजेश चिमणकर यांच्यासह आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...