आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:जैन फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गौतमसिंग मुनोत यांचा सत्कार

जालना18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

समस्त स्थानकवासी जैन समाज जालना यांच्यावतीने गुरू गणेश भवनातील पावन तपोधाम येथे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या श्री. ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉंन्फ्रसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सभेत सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ऑल इंडिया श्वेतांबर सोशल जैन फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गौतमसिंग मुनोत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्थानकवासी जैन श्रावक संघाचे माजी महामंत्री आनंद सुराणा, सोबत ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉंन्फ्रसचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य राजेश लुणीया जैन, जैन श्रावक संघाचे विश्वस्त नेमीचंद रुणवाल तसेच पालकमंत्री राजेश टोपे आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...