आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फलकाचे अनावरण:मी वडार महाराष्ट्र शाखेचा रामसगाव येथे शुभारंभ ;  नामफलकाचे अनावरण

तीर्थपुरी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी वडार महाराष्ट्राचा या शाखेचा घनसावंगी तालुक्यातील रामसगाव येथे शनिवारी शुभारंभ करण्यात आला. संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश पोहार यांच्या हस्ते संघटनेच्या नाम फलकाचे अनावरण करण्यात आले.

यावेळी विष्णू पवार, सुधीर पवार, शाखा अध्यक्ष अशोक शिंदे, मारोती फुळारे, सुनील शिंदे, अंकुश शिंदे, अर्जुन शिंदे, बाबासाहेब फुलारे, अनिल शिंदे, लक्ष्मण शिंदे आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...