आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:राजर्षी शाहू इंग्लिश स्कूलमध्ये डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

कन्हैयानगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

परिसरातील राजर्षी शाहू इंग्लिश स्कूल मध्ये डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जन्मदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी संस्थेचे सचिव प्रोफेसर. डॉ. एस. एम. मांटे व मंगेश वारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी शाळेच्या प्राचार्य सौ. रेवती मांटे यांच्या हस्ते डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी शाळेच्या सहशिक्षका उज्ज्वला दांडगे, दुर्गा पवार, शीतल लोणकर, नम्रता ढोले शिक्षकेतर कर्मचारी यमुना ढोके आदींसह विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...