आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फळझाडांची लागवड:घनसावंगीमध्ये वृक्षारोपण करून जलदान विधी‎

जालना‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

घनसावंगी येथील दिवंगत शांताबाई शेषराव गायकवाड‎ यांचे २८ डिसेंबर राेजी निधन झाल्यावर पर्यावरणाचे भान‎ राखून त्यांच्यावर मातीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तर‎ जलदान विधी १ जानेवारी राेजी करण्यात आला. यादिवशी‎ त्यांचा जन्मदिवस असल्याने स्मशानभूमी परिसरात‎ फुलझाडे व फळझाडांची लागवड करण्यात आली.‎

याप्रसंगी भंते माेग्गलायान, ए. जी. रगडे (जनरल मॅनेजर,‎ मुंबई), डाॅ. सुधाकर गायकवाड (राज्य संचालक, दिल्ली‎ सरकार), अॅड. बी. एम साळवे, एस. डी. गायकवाड,‎ सत्यपाल गायकवाड, ज्याेतिपाल गायकवाड व जिल्हा‎ महाअंनिसचे प्रधान सचिव मधुकर गायकवाड आदींची‎ उपस्थिती हाेती.‎

बातम्या आणखी आहेत...