आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामनमाड येथे झालेल्या रेल्वे चॅम्पीयनशीप मध्ये जालन्याच्या रेल्वे संघाने विजेतेपद मिळवुन जालन्याच्या शिरपेचात तुरा रोवला. हीच जाबी ज्युनिअर अॅन्ड सब ज्युनिअर नॅशनल इंन्डोअर फुटबॉल चॅम्पीयनशीन स्पर्धा २ ते ४ डिसेंबर दरम्यान हैदराबाद तेलंगना येथे पार पडेल्या स्पर्धंेत कायम राहिली. ज्युनिर गटातील क्रीडापटूंनी हैदराबादमध्ये आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.
पहिल्या सब ज्युनिअर स्पर्धंेत बेस्ट प्लेअर म्हणुन रय्यान जावेद शेख ठरला. तर संघात अब्दुल मलीक, माे.अदीब, सय्यद साद, कुणाल गवेरा, राज लड्डा, दनिश सिद्दीकी, अरमान शेख, अबुजर बेग, अल्तमाश बेग, अफान खान, फरहान शेख, सुशात काळे, साहील शेख तर ज्नुनीयर कॅपीटलमध्ये सक्लेन गुरवे, झैद अय्युब शेख, अयान शेख, सलाउद्दीन शेख, मोहम्मद फैद, अब्दुल मलीक, खैजर रहेमान, रेहान फारुकी, मो.खावी, अली मुसीब, अयान शेख, अबुकार इस्माईल शेख, शेख रज्जाक, साहिल खान, अदीन, उमर सिद्दीकी यांचा समावेश होता. या विजेत्यांना प्रशिक्षक शेख जावेद शेख इमाम, सह प्रशिक्षक शेख रियाज शेख युसुफ यांचे सहकार्य लाभले. विजेत्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन हेात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.