आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहभाग:जालना तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेस प्रारंभ, विविध स्पर्धांत विद्यार्थ्यांचा सहभाग

वाघ्रुळ8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये जालना तालुका क्रीडा स्पर्धेस नुकताच प्रारंभ झाला. तालुक्यातील अनेक शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत सहभाग घेतला आहे.

यावेळी शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ, बाळासाहेब खरात, नायब तहसीलदार संजय कुलकर्णी, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, गटशिक्षणाधिकारी गीता नाकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका क्रीडा अधिकारी संतोष वाबळे, तालुका क्रीडा संयोजक यशवंत कुलकर्णी, तालुका क्रीडा सहसंयोजक खंदारकर, रमेश मांटे, डी. बी. घुमरे आदी परिश्रम घेत आहेत. यावेळी क्रीडाप्रेमी, शिक्षक, खेळाडू आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...