आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:राज्यस्तरीय रोल बॉल स्केटिंग स्पर्धेसाठी जालना संघाची निवड

जालना25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य रोल बॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रोल बॉल राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जालना रोल बॉल असोसिएशनच्यावतीने दक्ष अमृतिया- एमआरडी स्कूल, इब्राहिम सिद्दिकी - सेंट मेरी स्कूल, शिवाजी सोनवणे - ऑक्सफर्ड स्कूल, पियुष चोपडे- पोद्दार इंग्लिश स्कूल, रिदान सांबरे - एम एस जैन इंग्लिश स्कूल, वेदांत बियाणी - सेंट मेरी स्कूल, जालनातर्फे यांची निवड करण्यात आली आहे.

यावेळी प्रशिक्षक सय्यद निसार, उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक पराग नवलकर, शेख माजेद, जिल्हा क्रीडाधिकारी अरविंद विद्याघर अध्यक्ष अरविंद देशमुख, सय्यद शब्बीर, प्रविण पाचफुले, मोहमुद नजीब, अॅड. लक्ष्मण उढाण, रमेश जाधव आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...