आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य विषयक माहिती:कै. मारोतराव देशमुख विद्यालयात केली विद्यार्थिनींची रक्त तपासणी

टेंभुर्णी11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील मारोतराव देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने दहावी व बारावीतील विद्यार्थिनींची आरोग्य व रक्त तपासणीसाठी नमुने घेण्यात आले.

यावेळी आरोग्य अधिकारी एम. बी. उमाप व एस.बी.आढावे यांनी विद्यार्थिनींना आरोग्य विषयक माहिती दिली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक समाधान दुनगहु बालू धनवई, संतोष कोल्हे, संभाजी एंडोले, मोहन मुनेमाणिक, विजय काठोळे, एजाज बेग, संगीता विधाते, गणेश आंधळे, विजय मघाडे, प्रल्हाद खारतुडे, सुधाकर वाघमोडे, पंजाबराव देशमुख, बालाजी जोशी, सुभाष जाधव, सर्व कर्मचाऱ्यांची रक्त तपासणीसाठी नमुने देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...