आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:कल्याणी गवळी, निकिता लोणकर यांचा नाभिक महामंडळातर्फे गौरव

जाफराबाद2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुकत्याच जाहीर झालेल्या दहावी परीक्षेच्या निकालात जाफराबाद येथील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरेश गवळी यांची कन्या कल्याणी गवळी हिने ९६ टक्के गुण घेऊन राज्यातून नाभिक समाजातून प्रथम तर पत्रकार निकिता प्रल्हाद लोणकर हिने ८६ टक्के गुण घेऊन तालुक्यातून प्रथम येण्याचा मान मिळवला.

याबद्दल नाभिक महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी सुरेश गवळी, प्रल्हाद लोणकर, श्री.संतसेना बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष धनजंय ढवळे, युवा संघटनेचे तालुकाध्यक्ष विजय बोर्डे, शहराध्यक्ष विठ्ठल वखरे, दिलिप बोबडे, संजोग गवळी आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...