आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:मराठवाडा लिटीगंटस असोसिएशनतर्फे कांतीलालजी राठी यांचा सत्कार

जालना21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाडा लिटीगंटस असोसिएशन तर्फे माहेश्वरी समाजभूषण कांतीलाल राठी यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष सीए गोविंदप्रसाद मुंदडा, उपाध्यक्ष विजयकुमार बगडिया, सचिव नरेंद्र मोदी, सहसचिव राजकुमार दायमा ,कायदा प्रमुख महेश धनावत उपस्थित होते.

कांतीलाल राठी यांनी सत्काराला उत्तर देताना प्रतिपादन केले की माणसे जोडणे व नाते टिकवणेे हे महत्त्वाचे आहे. कोणते कार्य केले ते कार्य उत्तम असणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे आयकॉन स्टीलसाठी सर्वोत्तम अभिनेता अमिताभ बच्चन यांची निवड केली त्याच प्रमाणे संघटनेने उत्तम लोकांची निवड करून कार्य केले तर समाज हित निश्चित होईल. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष सीए गोविंद प्रसाद मुंदडा यांनी सुद्धा संघटनेची माहिती व कार्य प्रणालीबाबत मार्गदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...