आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदतीचा हात:अपघातात मृत्यू पावलेल्या कुटुंबाच्या वारसांना खोतकरांचा मदतीचा हात

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील कन्हैयानगर भागातील रहिवाशी असलेले टाक परिवारातील हरजितसिंह टाक आणि चंदाबाई टाक यांच्यासह पाच लोकांचा सावडायचा कार्यक्रम आटोपून आंबेजोगाईकडे जात असताना अपघात होवून मृत्यू झाला होता. मृतांच्या परिवाराला माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी आर्थिक मदतीचा धनादेश देऊन शीतल सीड्स या कंपनीमध्ये वारसांना नोकरीला लावण्याची हमी दिली आहे. यावेळी टाक परिवारातील सदस्य आणि शिवसेनेचे संजय शेळके यांच्यासह शिवसैनिकांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...