आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंती साजरी:नाभिक सेवा संघाच्या वतीने क्रांतिवीर भाई कोतवाल 110 वी जयंती साजरी

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना शहरातील यशवंतनगरमध्ये नाभिक सेवा संघाच्या वतीने क्रांतिवीर भाई कोतवाल यांच्या ११० वी जयंतीनिमित्त क्रांतिवीर भाई कोतवाल नाभिक सेवा संघ कार्यालयात जयंती साजरी करण्यात आली.

प्रथमतः निवृत्त मेजर संजय देव्हडे यांच्या हस्ते क्रांतिवीर भाई कोतवाल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी नाभिक सेवा संघाचे प्रदेश सरचिटणीस सेनाजी काळे, नीलेश हुशे, संदीप काकडे, सुधाकर कोळेकर, मोहिते, व्यवहारे, राऊत, श्रीमंगले, वखारे, योगेश ढगे, वरद काळे, लिंगसे आदि मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...