आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्साहात:जालना शहरात सोळा ब्राह्मणांद्वारे लघुरुद्राभिषेक उत्साहात

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना शहरात गुरुवारी सकाळी सूर्योदयाच्या समयी सोळा ब्राह्मणांव्दारे लघुरुद्राभिषेक करण्यात आला आहे. याप्रसंगी अॅड. विष्णू पंत किनगावकर अध्यक्ष हस्ते करण्यात आले. आता सप्ताह सुरुवात झाली आहे.

विनायक महाराज फुलंब्रीकर, संजय तडेगावकर, दिपक रुद्रे, सोपान पितळे, नागेश कडवंचीकर, विवेक रुपदे, माहोरकर, राम पितळे, दिनेश काळेगावकर, विजय मंठेकर, कार्तिक जोशी, आनंद नेब, विश्र्स्त धनंजय याडकिकर, रमेश याडकिकर, अनिल लोखंडे, प्रकाश वडगावकर, प्रमोद किनगावकर, विजय फुलंब्रीकर, वेदांत फुलंब्रीकर भगवती पुरोहित संघांचे पुरोहित व दत्त भक्त उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...