आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शस्त्रक्रिया:देऊळगाव केंद्रात 62 महिलांवर लॅप्रोस्कोपी कुटुंब शस्त्रक्रिया

सेलू2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेलू तालुक्यातील देऊळगाव गात येथील आरोग्य केंद्रात ६२ महिलांवर प्रथमच लॅप्रोस्कोपी सर्जन डॉ. अशोक मुंड यांनी लॅप्रोस्कोपी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रावजी सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कृष्णकुमार चौधरी, वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल लोखंडे, डॉ. संजय लोया यांची उपस्थिती होती. या शिबिरासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, समुदाय आरोग्य अधिकारी, परिवेक्षक आदींचे सहकार्य लाभले.

बातम्या आणखी आहेत...