आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार प्रदान:उद्योजक कमलबाबू झुनझुनवाला यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना सिंदखेडराजा येथील हजरत गौस ए आझम दस्तगीर बाबा बहुद्देशीय संस्था व असनाज हेल्थकेअर एजुकेशन अॅण्ड रिसर्च फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने औद्योगिक, सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जाणारा राज्यस्तरीय अल्हाज असद बाबा मेमोरियल जीवन गौरव पुरस्कार यंदा जालना येथील उद्योजक तथा समाजसेवी कमलबाबू झुनझुनवाला यांना सिनेअभिनेता राहुल वोहरा, अभिनेत्री अर्चना शर्मा, डॉ. पटेल, डॉ. अमजद खान पठान यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी विजय दाड, मीनाक्षी दाड, संगीता रुणवाल, सरोज करवा, बालाप्रसाद भक्कड, राजेश देविदान, विजय गिनोडीया, विनोद पवार, राजेश लुणिया यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...