आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरतूर तालुक्यातील आष्टी येथील सदगुरूकृपांकीत वैराग्यमूर्ती श्री शिवसंत लक्ष्मण महाराज यांच्या १४४ व्या पुण्यतिथीनिमित्त भाजपा मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे यांनी नुकतीच शिवसंत लक्ष्मण महाराज यांच्या समाधी स्थळाला भेट देत दर्शन घेतले.
यावेळी लिंगायत समाजाच्या वतीने शाल व श्री फळ,श्री शिवसंत लक्ष्मण महाराजांना गाथा भेट देवुन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी रामप्रसाद थोरात, शिवाआप्पा खिस्ते, बाबासाहेब औटी, रमेश उमरे, प्रमोद वीर, विष्णु भुरकवडे, प्रमोद सातपुते, ओमंकार उमरे,रमेश अंकुशकर, सदाशिव पाटील, अजय ढेपे, उमेश राजमाने, संजय थोरात, लंकेश औटी, ग्रामपंचायत सदस्य बबलू सातपुते, रवी सोळंके, अनंता आगलावे, मधुकर मोरे, श्रीरंग गांजाळे, नसरूला खान, काकड, रामभाऊ मोरे, वैभव खिस्ते, अजय सातपुते, अक्षय चौरे, ओम स्वामी, सदाशिव उदे, बाळु औटी, संतोष तोडकर, नागेश ढोरगे, वैभव राजमाने, मुकुंद बनसोडे, आकाश रनभवरे आदी उपस्थित होते
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.