आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे पीआय सुभाष भुजंग यांचा सत्कार

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथील मंदीरातून चोरट्यांनी दोन महिन्यापूर्वी विविध मुर्ती चोरुन नेल्या होत्या. या गुन्ह्यात पोलिसांना कुठलाच क्लू नसतांना हा गुन्हा उघड केला आहे.

सर्व संशयीत आरोपी, चोरीस गेलेल्या मुर्ती असा मुद्देमाल जप्त केला आहे. या तपासाचे संपूर्ण राज्यात कौतूक होत आहे. यामुळे जिल्हा सरकारी वकील बाबासाहेब इंगळे, अॅड. लक्ष्मण उढाण, खलील बेग यांनी गुरुवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक सुभाष भुजंग यांचा पोलिस अधिक्षक कार्यालयात सत्कार केला आहे. यावेळी अंमलदार कृष्णा तंगे यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...