आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:भोकरदन येथील डॉ.श्रद्धा पैठणकर यांची एम. डी. पॅथोलॉजीसाठी निवड

भोकरदन6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत डा.ॅ श्रध्दा अनिल पैठणकर यांची जळगाव येथील गव्हर्मेंट मेडिकल महाविद्यालयात एम. डी. पॅथोलॉजीसाठी निवड झाली आहे.

तिच्या निवडीबद्दल केंद्रीय रेल्वे राज्यमंञी रावसाहेब दानवे, आमदार संतोष दानवे, निर्मलाताई दानवे, रेणुताई दानवे, आदर्श राज्य पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त मुख्याध्यापक नारायणराव पैठणकर, वैद्यकिय अधिक्षक वाकळै, डाॅ. दिपक सोनी, डा.ॅ शारदा पैठणकर, प्राचार्य संजय पैठणकर आदींनी अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...