आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:नवनिर्माण माता मंडळ येथे महाआरती

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना शहरातील नवनिर्माण माता मंडळ येथे देवीच्या आरतीचा मान राऊत कुटुंबीयांना देण्यात आला. मनसे जिल्हा अध्यक्ष रवींद्र राऊत, प्रतीभा राऊत, सचिन राउत, जयश्री राऊत, मनसे शहर अध्यक्ष राहुल रत्नपारखे, लक्ष्मी रत्नपारखे, मनसे तालुका अध्यक्ष शाईवाले, निकिता शाईवाले यांचे शुभ हस्ते करण्यात आली. याप्रसंगी मंडळाच्या वतीने त्यांचा शाल पुष्पहार श्रीफळ व तुळजाभवानी देवी ची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला.

मार्गदर्शक नितीन सिनगारे, संस्थापक अध्यक्ष स्वप्नील सिनगारे, अध्यक्ष अथर्व सिनगारे, उपाध्यक्ष कुणाल वाघमारे, सचिव आदित्य सिनगारे, सचिन सिनगारे, गीता सिनगारे, श्रावणी सिनगारे, मंगलाताई राजनिकर, संगीता सिनगारे, पूजा धूत, रोहित सिनगारे, सपना सिनगारे, मयूर धूत, वेदिका सिनगारे, प्रज्वल सिनगारे, रुतुजा सिनगारे, लक्ष्मीकांत सिनगारे, इंदुमती सिनगारे आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. मंडळाच्यावतीने महाआरती नंतर जागरण गोंधळ कार्यक्रम ही आयोजित करण्यात आला होता स्थानिक नागरिक उपस्थित होते. दरम्यान, बुधवारी आरतीनंतर विसर्जन नियोजन करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...