आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळावा:मराठा समाज वधूवर मेळावा 1 जानेवारीला

भोकरदनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील रत्नमाला लॉन्समध्ये मराठा समाजबांधवाच्या वतीने येत्या १ जानेवारी २०२३ रोजी वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी परिचय मेळाव्याचे अध्यक्ष सुनील जंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक घेण्यात आली.

यावेळी माजी नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख, निर्मला दानवे, ॲड. हर्षकुमार जाधव, आशा पांडे, फकीरा देशमुख, केशव जंजाळ, विष्णू गाढे, काकासाहेब साबळे, यादराव चव्हाण, अमोल चव्हाण, समाधान दौड, सुनील सरोदे, दादाराव सरोदे, राजेंद्र सोनवणे, सतीश रोकडे, प्रा.नंदकुमार गिर्हे, विनोद मिरकर, कृष्णा दळवी, दादाराव नवल, नानासाहेब वानखेडे, सुरेश तळेकर, विश्वास धसाळ, रामराव कराळे, आप्पासाहेब जाधव, बबन शिंदे, वैभव गायकवाड, विष्णू बरडे, राहुल लहाने, नामदेव पोटे, राजेंद्र जाधव, कृष्णा वाघ, त्रिंबक पाबळे, भगवान मिरकर, ग्रामसेवक राजेंद्र लोखंडे, नारायण लोखंडे, विठ्ठल गावंडे, रामराव गुजरे, विष्णू दसपुते, परमेश्वर शिंदे, दिपक जाधव, मव्हरे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...