आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंती साजरी:दीपभारती विद्यालयात मौलाना आझाद यांची जयंती साजरी

जालना5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील दीपभारती विद्यालयात मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक वाय. एस. गवळी यांनी प्रतिमापूजन केले.

यावेळी कापरे, सुसर, पवार, खरात, खनपटे, डापके, कळात्रे, कडसर, पांडे, शेख, साळोक, दोडवे, जाधव, कांबळे, शिरसाट, पवार आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन दांडगे यांनी तर जंजाळ यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...