आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्नदान:सिंधुबाई सपकाळ अनाथाश्रमातील 120 विद्यार्थ्यांना दिले भोजन

अंबड14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील व्यापारी गोपाल उदावंत व कविता उदावंत यांनी आपला मुलगा विराजचा प्रथम वाढदिवसानिमित्त पुण्यातील सिंधुताई सपकाळ मनशांती अनाथाश्रमातील १२० मुलांना भोजन देऊन साजरा केला. तसेच अंबड येथील समाजभान टीमच्या माध्यमातून २० निराधार मुलासाठी स्कूल बॅगचे कीट वाटप केली. या कीटमध्ये पुस्तक, वही, पेन, पेन्सील, शॉपनरचा समावेश आहे. या सामाजिक उपक्रमाबद्दल उदावंत दाम्पत्याचे समाजभान टीमचे दादासाहेब थेंटे, राजेश भापकर, अरुण मकासरे आदींनी अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...