आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:स्कूल बसेसच्या सुरक्षेसंदर्भात जालना शहरातील पोदार स्कूलमध्ये बैठक

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्कूल बसेसच्या सुरक्षेसंदर्भात जालना शहरातील पोदार इंटरनॅशल स्कूलमध्ये उपप्रादेशिक परिवहन आधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक प्राचार्य अभिजीत दिवे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रियंका छडीदार, राधा सोळंके, डी. एस. जाधव, रमेश जायभाये, जी. एस. शिंदे, आर.आर. वाघ, आनंद मिश्रा, अमोल मोरे, जयश्री शाह, विभावरी ताकट, विरेंद्र मिश्रा आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...