आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मान:मंत्री दानवेच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार

जालना8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप व्यापार आघाडीच्या जिल्हा सरचिटणीसपदी पंकज साहूजी, विनोद शिंगारे, जिल्हा उपाध्यक्षपदी सुरेंद्र चेचाणी, राजेश पडोळे,अमन मित्तल, कपिल गजबी तर जिल्हा सोशल मीडिया प्रमुखपदी सुरेश सारडा यांची नियुक्ती झाल्याबद्दल केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी सत्कार केला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे, राजेश राऊत आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...