आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संवाद:मंत्री दानवे यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

धावडा10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

​​​​​​भोकरदन तालुक्यातील धावडा येथील रावसाहेब दानवे पाटील प्राथमिक आश्रमशाळेला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले. आमदार संतोष दानवे, मुख्याध्यापक कौतिक खडके, अधीक्षक संजय गायके, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रामेश्वर सुरडकर, सुनील डोंगरे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...