आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघटना:प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी मोहन मुंडे

जालना3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या जालना जिल्हाध्यक्षपदी मोहन मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीत तसेच प्रदेशाध्यक्ष बापूराव काणे, प्रदेश महासचिव रामदास खोत,

मराठवाडा अध्यक्ष शिवाजी गाडे यांनी सर्वानुमते ही नियुक्ती केली आहे. या नियुक्तीबद्दल मोहन मुंडे यांचे अभिनंदन केले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...