आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरपंच:सरपंच संसदेच्या जालना जिल्हाध्यक्षपदी मोहिते

जालना7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य सरपंच संसदेच्या जालना जिल्हाध्यक्षपदी मोतीगव्हाण येथील सरपंच गणेश मोहीते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे येथे एम.आय.टी राष्ट्रीय सरपंच संसदेच्या दोन दिवसीय अधिवेशनात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारतीताई पवार व एम .आय.टी.विश्वशांती विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड यांच्या हस्ते नियुक्ती पञ देण्यात आले.

यावेळी प्रदेशाध्यक्ष योगेश पाटील, राज्य समन्वयक प्रकाश महाले, कार्यवाहक व्यंकटेश जोशी, ज्ञानेश्वर बोडके, अनिल दधीच, महाराष्ट्र संघटक नामदेवराव गुंजाळ, ग्रामविकास समितीचे प्रमुख बाजीराव खैरनार आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...