आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारी यंत्रणांचा गैरवापर:राऊत यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ शिवसैनिकांचे आंदोलन

जालना11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत हे परखडपणे आपली मते व्यक्त करतात. प्रभावीपणे शिवसेनेची भुमिका मांडतात. या बाबीचा विरोध म्हणून भाजपाने त्यांना लक्ष केले. खोटेनाटे पुरावे करुन त्यांच्यावर सरकारीयंत्रणांचा गैरवापर करुन कारवाई केली. असा आरोप करीत जालना जिल्हाशिवसेनेच्या वतीने संपर्व प्रमुख विनोद घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए. जे. बोराडे यांनी आयोजित केलेल्या निदर्शनप्रसंगी शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. यावेळी उपनेते लक्ष्मण वडले, शिवाजी चोथे, संतोष सांबरे, भाऊसाहेब घुगे शिवसैनिक होते.

बातम्या आणखी आहेत...