आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एड्स नियंत्रण:मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीत 2 जागा भरणार

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई डिस्ट्रिक्ट्स एड्स कंट्रोल सोसायटी यांच्या आस्थापनेवरील क्लस्टर प्रोग्राम मॅनेजर आणि क्लिनिकल सर्व्हिसेस ऑफिसर पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.

इच्छुकांनी प्रोजेक्ट डायरेक्टर, मुंबई डिस्ट्रिक्ट्स एड्स कंट्रोल सोसायटी, एकवर्थ कॉम्प्लेक्स, आर.आर. किडवई मार्ग, एसआयडब्ल्यूएस कॉलेज जवळ, वडाळा (पश्चिम), मुंबई या पत्त्यावर ३ जानेवारीपर्यंत अर्ज पाठवावेत.

बातम्या आणखी आहेत...