आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्दिष्ट:थकबाकी कर वसुली करण्याचे पालिकेच्या पथकांना उद्दिष्ट

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर पालिकेत मालमत्ता विभागातील सर्व कर्मचाऱ्यांच्या बैठकीत कर वसुलीचा आढावा घेण्यात आला आहे. वसुलीची आकडेवारी केवळ पाच टक्के एवढी असल्याबाबत नाराजीचा सूर होता.

पालिकेचे उत्पन्न वाढीसाठी नेमून दिलेल्या कर्मचाऱ्यांनी आतापासूनच कामाला लागावे, घरोघरी जावून थकबाकीसह चालू बिलांची वसुली करावी, पुढील वर्षीच्या २३ मार्च पर्यंत ८० टक्के उद्दिष्ट ठेवून कर्मचाऱ्यांनी वसुलीचा वेग वाढवावा, असे आदेश मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी पथकांना दिले.

बातम्या आणखी आहेत...