आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश:पत्नीच्या खून; पतीला सहा दिवसांची पोलिस कोठडी

भोकरदनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सिल्लोड तहसील कार्यालयात कोतवाल पदावर कार्यरत असलेल्या कविता गजानन आढाव (२६) या विवाहितेचा सासरच्या मंडळींनी संगनमत करून घातपात घडवून आणला व तिचा खून केला.

या प्रकरणात भोकरदन पोलिसांनी आरोपी पती गजानन आढाव यास अटक करून भोकरदन न्यायालयासमोर हजर केले असता त्याला न्यायालयाने ६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे अशी माहिती प्रकरणाचे पोलीस तपास अधिकारी कुटुंबरे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...