आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायत निवड:राष्ट्रवादी व भाजपचे प्रत्येकी 19 ग्रामपंचायत निवडून आल्याचा दावा

अंबडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ग्रामपंचायत मधील ही पहिलीच निवडणूक होती यामध्ये सत्ताधारी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने अंबड तालुक्याच्या ४० ग्रामपंचायतीचे निकाल मतमोजणीनंतर प्रत्येकी १९ जागांवर आपला दावा केला आहे. वाघलखेडा ग्रामपंचायत यापूर्वीच बिनविरोध निवडुण आलेली आहे.

तालुक्यातील सर्वसाधारण महिला १४,सर्वसाधारण प्रवर्ग १२ ,अनुसूचित जाती महिला २, पुरुष १,अनुसूचित जमाती १ महिला १ पुरुष, ओबीसी महिला ४ ,ओबीसी पुरुष ५ याप्रमाणे सरपंचपदाचे आरक्षण होते. मतमोजीण प्रक्रिया उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडनीस, तहसीलदार गौरव खैरणार, नायब तहसिलदार ऋतुजा पाटील, धनश्री भालचिम, अंजली कुलकर्णी, विठ्ठल घुले, अनिता मोरे, विठ्ठल गाडेकर, विनोद भाडमुखे, विलास खरात तर पोलिस विभागाकडून पोलीस निरिक्षक शिरीष हुंबे सह ११ अधिकारी, १० महिला आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतल

बातम्या आणखी आहेत...