आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपमध्ये प्रवेश:लासुरा येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश

अंबड6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील लासुरा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार नारायण कुचे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी आमदार कुचे यांनी त्यांचे स्वागत केले.

प्रवेश करणाऱ्यांमध्ये अंकुश शिकारे, शरद पाटेकर, पांडुरंग शिकारे, बाबासाहेब धामुर्डे, शिवाजी शिकारे, रवींद्र शिकारे, रामदास शिकारे बद्रीनारायन धामुर्डे, ऋषी शिकारे, नवनाथ शिकारे, श्रीमंत धामुर्डे, सुरेश शिकारे, नंदलाल पाटेकर, श्रीराम पाटेकर, लक्ष्मण फाळके, भागवत शिकारे, गजानन पाटेकर, राजू पाटेकर, हरी शिंदे, राजू पिठोरे, राधकीसन पिठोरे, गंगाधर डोखळे, शंकर डोखळे, रमेश पाटेकर, विलास धामुर्डे, गोपीनाथ पिठोरे, भगवान धामुर्डे, रामेश्वर पिठोरे आदींचा समावेश होता. यावेळी तालुकाध्यक्ष जितेंद्र पालकर, डॉ. नंदकिशोर पिंगळे, सौरभ कुलकर्णी, सचिन जाधव, शंकर धुमाळ, दिलीप जाधवर, ईश्वर धाईत, भीमराव पवार, प्रकाश पांगरे, रमेश पवार, राजेश कोल्हे, जालु भवर, बाबुराव पांगरे, दत्ता चोथे, माऊली चोथे, सर्जेराव रंधे, चंद्रकांत सांगळे, श्रीनिवास धामुर्डे, कल्याण धामुर्डे, नवनाथ धामुर्डे, कृष्णा धामुर्ड आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...