आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:नूतन गटशिक्षणाधिकारी काळे यांचा स्काऊट गाइडतर्फे केला सत्कार

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील नूतन गटशिक्षणाधिकारी आसावरी हरिश्चंद्र काळे यांचा जालना भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालयाच्या वतीने स्काऊट गाईडचा स्कार्फ, स्काऊट गाईडचे माहितीचे पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. जालना तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा व खासगी शाळेत कब बुलबुल / स्काऊट गाईड युनिट वाढीबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी जिल्हा संघटक के. एल. पवार, शिक्षण विस्तार अधिकारी अशोक सोळंके, समग्र शिक्षा अभियानचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. सुनिल मावकर, दिगंबर करंडे, आनंद वाघ, बी. डी. जाधव, प्रमोद गायकवाड, एस. एस. जाधव, रमेश वारे, नंदू आडे आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...